विधानसभेत अजित पवारांची शहाजी पाटलांच्या डायलॉगवर तुफान फटकेबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांचा काय झाडी, काय डोंगार, काय हाटील हा डायलॉग तुफान गाजला. यावर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी मिश्कील टीका करत शहाजीबापूंना टोला लगावला आहे.

First Published on: July 4, 2022 5:41 PM
Exit mobile version