दसरा मेळाव्यावरून अजित पवारांचा शिंदेंना टोला

राजकीय वर्तुळामध्ये सध्या सर्वाधिक चर्चा होतेय ती शिवसेनेच्या दोन मेळाव्यांची. दसऱ्यानिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांनी एकमेकांवर सडकून टीका केली. या घडामोडीवर राज्याचे विरोधी पक्षनेते तसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

First Published on: October 6, 2022 2:17 PM
Exit mobile version