कोणाच्या बापाला घाबरत नाही, दमानं घ्या – अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला. काही दिवसांपूर्वी बारामती येथे येऊन हा लोकसभा मतदारसंघ जिंकणार म्हणजे जिंकणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. या वक्तव्याचा अजित पवार यांनी आज समाचार घेतला.

First Published on: December 28, 2022 10:47 AM
Exit mobile version