मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन अजित पवारांनी व्यक्त केला संताप

महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज (30 डिसेंबर) शेवटचा दिवस असून पहिल्याच दिवसापासून विरोधक आणि सत्ताधारी यांच्या खडाजंगी रंगलेली पाहायला मिळाली. दरम्यान, प्रश्नोत्तराच्या तासाला मंत्री गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

First Published on: December 30, 2022 11:33 AM
Exit mobile version