अजित पवारांची फुल ऑन बॅटिंग, भाजपा-शिंदे सरकारला घेरलं

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. राज्यापाल्यांच्या अभिभाषणावर चर्चा करताना अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद कसं मिळालं यावरून डिवचलं. तसेच शिक्षक पदवीधर निवडणुकीवरही भाष्य केलं.

First Published on: February 28, 2023 6:48 PM
Exit mobile version