सभागृहात अजित दादांचे शिंदे-फडणवीस सरकारला चिमटे |

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. राज्य सरकारने वृत्तपत्रात दिलेल्या एका जाहिरातीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. ‘सरकारच्या जाहिरातीत दळभद्री बस दाखवण्यात आली आहे’ असं सांगत जोरदार टीका केली.

First Published on: March 1, 2023 11:09 AM
Exit mobile version