अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

राज्यात ज्या प्रकारे सत्तासंघर्ष सुरू आहे, यावर राष्ट्रवादीचे नेते तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलंय. ‘सत्तेसाठी आम्ही हपापलेलो नाहीत,’ असं वक्तव्य करत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे.

First Published on: September 15, 2022 6:43 PM
Exit mobile version