शिंदे गटातील आमदारांविरोधात अजितदादांची तुफान बॅटिंग

शिंदे गटातील आमदार तसेच मंत्री वादग्रस्त वक्तव्य तसेच घटनेमुळे अडचणीत सापडत आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते तसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केल. भर सभेत अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मिश्किल टीका केली.

First Published on: September 16, 2022 11:58 AM
Exit mobile version