फडणवीसांनी मांडलेल्या बजेटवर अजित पवार म्हणाले…

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाकाडून चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अर्थमंत्री फडणवीसांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील विविध योजनांवरून तसेच मंत्रिमंडळ विस्तारावरून जोरदार टोला लगावला.

First Published on: March 13, 2023 7:53 PM
Exit mobile version