पवारांची अध्यक्षपदावरून निवृत्ती, सभागृहात कार्यकर्ते हट्टाला पेटले अजितदादा भडकले

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर सभागृहात कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी जोरदार विरोध केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दम देत शांत बसण्यास सांगितले, मात्र दुसरीकडे अजित पवारांच्या या भूमिकेमुळे अनेक सावल उपस्थित केले जात आहेत

First Published on: May 2, 2023 7:53 PM
Exit mobile version