अजित दादांची विधानसभेत धुवाधार बॅटिंग, ऐका दादांचे अनकट भाषण

शिंदे-फडणवीस सरकारने बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच अभिनंदन केलं. यावेळी अजित पवार यांनी सभागृहात भाषण करताना भाजपचे उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल करत टोला लगावला. तसेच निधी वाटपावरुन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदेगटाला सुनावलं.

First Published on: July 4, 2022 5:38 PM
Exit mobile version