शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, अजित पवार काय म्हणाले पाहा |

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून यावर राज्याचे विरोधी पक्षनेते तसेच राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली

First Published on: June 9, 2023 7:38 PM
Exit mobile version