असा झाला आकाश अंबानीचा साखरपुडा!

३० जूनला रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीचा साखरपुडा पार पडला. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते जावेद अख्तर, प्रियांका चोप्रापर्यंत अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

First Published on: July 1, 2018 5:12 PM
Exit mobile version