कोरोना जनजागृती मोहिमेत अक्षय कुमार

गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असताना आता केंद्र आणि राज्य सरकारने हळूहळू लॉकडाऊन काढण्यास सुरूवात केली आहे. मात्र कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी सर्व उपाय करूनच घराबाहेर पडायचे आहे, हा संदेश देणारा व्हिडिओ बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्यासोबत बनवण्यात आला

First Published on: June 4, 2020 1:25 PM
Exit mobile version