अक्षयकुमारच्या चुंबक चा ट्रेलर प्रदर्शित

खिलाडी अक्षय कुमारने प्रस्तुत केलेला ‘चुंबक’ चित्रपट 27 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच अक्षय कुमारने या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. यावेळी ‘चुंबक’ ची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Website – https://www.mymahanagar.com

Please Like, Share and Subscribe – My Mahanagar आपलं महानगर

Facebook – https://www.facebook.com/mymahanagar
Instagram – https://www.instagram.com/mymahanagar…
Twitter – https://twitter.com/mymahanagar

First Published on: July 6, 2018 3:46 PM
Exit mobile version