किल्ल्यावर पार्टी करणाऱ्या तरूणांना स्थानिकांनी शिकवला धडा

माथेरानमधील पेब किल्ल्यावर ३१ डिसेंबरच्या रात्री सुरु दारु आणि गांजा पार्टी करणाऱ्या तरुणांना स्थानिकांनी चांगलाच चोप दिला आहे. हे ११ तरूण मुंबईचे रहिवासी आहेत. हे तरुण नशेमध्ये गडावर धांडधिंगा करत असल्याची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी गडावर धाव घेतली.

First Published on: January 2, 2020 12:22 PM
Exit mobile version