‘मुख्यमंत्री साहेब २ तास वाईन्स उघडे ठेवा’

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला असून यामध्ये फक्त जीवनावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. मात्र काही तळीराम अजबच मागणी करत आहेत. आमच्यासाठी फक्त २ तास वाईन्स चालू ठेवा अशी मागणी यांनी केली आहे

First Published on: March 25, 2020 9:13 PM
Exit mobile version