एअरपोर्टवर आलिया अन् रणबीरचा स्टायलिश अंदाज

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघेही बॉलिवूडमधील क्यूट कपल्सपैकी एक मानले जातात. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. आलिया भट्ट गरोदर असून दोघेही आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत, रणबीर आणि आलिया दोघांनाही नुकतंच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले.

First Published on: August 8, 2022 2:06 PM
Exit mobile version