‘या’ कारणामुळे आलिया घाबरली

अभिनेत्री आलिया भट्ट हिने सडक चित्रपट लहान असताना बघितला होता. चित्रपटातील एक दृष्य बघून आलिया घाबरली होती. आलियाने एका कार्यक्रमादरम्यान ही गोष्ट उघडपणे सांगितली.

First Published on: September 27, 2018 6:02 PM
Exit mobile version