मुंब्र्यामधील २५ तबलीगींची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

कोरोनाच्या निमित्ताने काही लोक मुद्दामहून धर्मा-धर्मात दुही पसरेल याचा प्रयत्न करत आहेत. आज कोरोनामुळे या देशातील वर्गसंघर्ष, जातसंघर्ष आणि धर्मसंघर्ष उफाळून आलेला दिसत आहे. मुंब्र्यातील ३२ तबलीगी नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची फेक न्यूज पसरली होती. मात्र ते ३२ नसून २५ होते आणि त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असल्याचे गृहनिर्माण मंत्री आणि मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

First Published on: April 2, 2020 7:45 PM
Exit mobile version