हिटलर आणि या मगरीचा काय आहे संबंध?

रशियातील मॉस्को प्राणिसंग्रहालयात एका मगरीचा मृत्यू झाला आहे. ही मग हिटलरची असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सध्या हिटलर आणि ही मगर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

First Published on: May 28, 2020 10:25 AM
Exit mobile version