माझ्यावर विजय केंकरे सरांचा प्रभाव

लेखक #नीरज शिरवईकर हा नव्या दमाचा नाटककार आहे. त्याचे आगामी नाटक # यू मस्ट डाय प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, त्याचे दिग्दर्शन #विजय केंकरे यांनी केले आहे. या व्हिडीओमध्ये नाटकाच्या निर्मितीबद्दल सांगितले आहे.

First Published on: November 12, 2022 9:00 AM
Exit mobile version