अंबादास दानवेंनी सांगितली विराट सभेची रुपरेषा

महाविकास आघाडीची विराट सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे. सभेसंदर्भात विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी सभा विराट होणार असून शिस्तीचे पालन झाले पाहिजे असे बैठकीमध्ये दानवेंनी संबोधले. या बैठकीला ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते.

First Published on: March 31, 2023 2:25 PM
Exit mobile version