अंबादास दानवेंनी ‘वज्रमूठ’ सभास्थळाची केली पाहणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या सभा स्थळाची पाहणी केली. सभेची सर्व तयारी अंबादास दानवे यांनी केली असून रोज कामाचा आढावा घेताना दिसत आहेत. दुपारी रणरणत्या उन्हात खांद्यावर गमछासह वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळाले

First Published on: March 31, 2023 2:44 PM
Exit mobile version