उद्धव ठाकरे गटाचा पोलिसांच्या दडपशाही विरोधात धडक मोर्चा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ नवी मुंबईत मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका शिंदे फडणवीस सरकार विरोधात केलीये

First Published on: October 19, 2022 1:30 PM
Exit mobile version