वांद्रे येथील डबिंग स्टुडिओ बाहेर झाला स्पॉट

बॉलिवूड मधला मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजेच आमिर खान वांद्रे येथील एक डबिंग स्टुडीमधून जाताना स्पॉट झाला. त्यावेळी त्याला त्याच्या एका चाहत्याने एक खास फोटोफ्रेम गिफ्ट म्हणून दिली. त्यावेळी आमीर खान ब्लॅक अँड व्हाईट या सींपल मध्ये दिसला.

Actor known as Mr. Perfectionist in Bollywood, Aamir Khan was spotted walking through a dubbing studio in Bandra. At that time, one of his fans gave him a special photo frame as a gift. At that time, Aamir Khan appeared in a simple black and white.

First Published on: July 8, 2022 12:40 PM
Exit mobile version