अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसेची ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’

महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टी भागाला चकचकीत करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारपट्टी भाग स्वच्छ करण्यात आला. आज ११ डिसेंबरला दादर चौपाटी येथे अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली.

First Published on: December 11, 2021 6:11 PM
Exit mobile version