अमिताभ रेखाच्या अफेअर बद्दल कळताच जया बच्चनला आला राग

बॉलिवूडमध्ये अनेक लव्ह स्टोरी गाजल्या. यापैकी अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी देखील तितकीच प्रचलीत आहे. मात्र अभिनेत्री रेखा आणि बीग बी यांचं प्रेम फुलण्यापूर्वीच अमिताभ बच्चन यांचा विवाह जया यांच्याशी झाला होता.

First Published on: June 4, 2022 11:20 AM
Exit mobile version