अमिताभ यांना तामीळचित्रपटाची भूरळ

दाक्षिणात्य सिनेमासृष्टीत सध्या होणारे वेगवेगळे प्रयोगबघता अमिताभ यांना तामीळ चित्रपटांनी भुरळ घातली आहे. लवकरच ते अमिताभ बच्चन तमीळ चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहेत. ‘महान : द ग्रेट मॅन’ असं या चित्रपटाचं नाव आहे.

First Published on: January 8, 2019 6:30 PM
Exit mobile version