‘खुदाबक्श’ अमिताभचा ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’मधील फर्स्ट लुक

‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ चित्रपटाची बरीच चर्चा होती आणि आता यातील अमिताभचा पहिला लुक समोर आला आहे. खुदाबक्श ही भूमिका अमिताभ यामध्ये साकारत असून अमिताभदेखील एक ठग म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

First Published on: September 18, 2018 3:25 PM
Exit mobile version