बिग बींच्या ‘या’ मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात

‘AB आणि CD’ या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे कारण या चित्रपटात खुद्द बिग बी दिसणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल २५ वर्षांनी बिग बी मराठीचित्रपटात काम करणार आहेत.

First Published on: May 23, 2019 6:13 PM
Exit mobile version