अमित शाहा कोल्हापूरच्या मैदानात

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार आणण्यासाठी भाजपा आता तयारीला लागला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौरा करतायत, तर दुसरीकडे अमित शाहा यांनीदेखील महाराष्ट्रात शत-प्रतिशत भाजपासाठी तयारीला लागले आहेत. यासाठी शाहांचा नागपूर, कोल्हापूर आणि पुणे दौरा पार पडणार आहे. कोल्हापूरमध्ये भाजपा आपल्या पक्षाची पकड वाढवण्यासाठी जास्त प्रयत्नशील आहे…, यामगचे नेमकं कारण काय? कोल्हापूर भाजपाच्या अजेंड्यावर का आहे पाहूयात..

First Published on: February 10, 2023 6:59 PM
Exit mobile version