राजकीय चर्चांना उधाण, अमोल कोल्हे काय म्हणाले?

अभिनेते आणि राष्ट्रवादीचे पुण्यातील शिरूर मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरातही अमोल कोल्हे हे अनुपस्थित होते, त्यामुळे अनेक प्रकारच्या शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. या सर्व घडामोडींनंतर अमोल कोल्हे यांनी देखील प्रतिक्रिया दिली.

First Published on: November 18, 2022 4:10 PM
Exit mobile version