साखर कारखान्यांवरून मिटकरींचा भाजपवर निशाणा

महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रावरून आणि मुंबै बँकेतील प्रकरणावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत स्पष्टीकरण दिलं. परंतु सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र असून महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रावरून विधानपरिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी दरेकरांवर पलटवार केला आहे. तसेच त्यांनी साखर कारखान्यांवरून देखील भाजपवर निशाणा साधला आहे.

First Published on: March 22, 2022 9:39 PM
Exit mobile version