भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची सुपारी उचलली

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांचा समाचार घेतला आहे. भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची सुपारी उचलली आहे. प्रसाद लाड यांच्याकडे स्क्रिप्ट होती. ते जाणीवपूर्वक असं बोलले असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले

First Published on: December 4, 2022 1:13 PM
Exit mobile version