अमोल मिटकरींच्या भाषणावेळी रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ व्हायरल

राजकीय वर्तुळामध्ये सध्या कोणाच्या सभेला जास्त गर्दी जमली, कोणी सभा गाजवली, भाषण कोणाचं जोरदार झालं… याची सर्वाधिक चर्चा रंगते. तर सभेतील रिकाम्या खुर्च्यांवरून ट्रोल देखील केलं जातं. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या सभेची चर्चा होतेय..

First Published on: February 15, 2023 7:02 PM
Exit mobile version