अमृता फडणवीसांनी केला महा विकास आघाडीला सवाल

‘राज्याचे माजी गृहमंत्री असोत नाहीतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त असोत. त्यांचे कुठे हनीमून सुरू आहे हे शोधून काढायला हवे. तुम्हा माध्यमांना कळलं तर तुम्ही यंत्रणांना त्याबाबत संपूर्ण माहिती द्या, त्यांचा लवकरात लवकर शोध लागला पाहीजे, अशी प्रतिक्रिया देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

First Published on: October 21, 2021 10:55 AM
Exit mobile version