अमृता फडणवीसांच्या वक्तव्याने नवा वादाची शक्यता

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे एक वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होत असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केला. त्यामुळे नव्या वादाची शक्यता आहे.

First Published on: February 4, 2022 5:13 PM
Exit mobile version