अमृताने अश्या खासपध्दतीने साजरा केला नाताळ

दरवर्षीच अभिनेत्री अमृता खानविलकर वेगळ्या पध्दतीने नाताळ साजरा करते. या वर्षी केवळ सेलेब्रेशन म्हणून नाही तर ठाण्याच्या जागृत पालक संस्थेत जाऊन तीने सामाजिक बांधिलकी जपत नाताळ साजरा केला. यावेळी गतिमंद मुलांच्या शाळेत देखील आनंदाच वातावरण होतं.

First Published on: December 25, 2018 5:21 PM
Exit mobile version