अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

अमृता फडणवीस यांनी आपलं नवीन गाणं येण्याची घोषणा करण्याबरोबरचं स्वत:चा एक फोटोही पोस्ट केला आहे. अमृता फडणवीस या फोटोमध्ये भगवान शिवशंकराच्या अवतारात दिसत आहेत. अमृता यांनी चेहऱ्यासमोर त्रिशूळ पकडला आहे. त्यामुळे त्यांच आगामी गाण भगवान शंकरावर आधारित असल्याचे म्हटल जातय.

First Published on: February 15, 2022 9:21 AM
Exit mobile version