मलंगगडच्या आंदोलनात आनंद दिघेंना खरचटूही दिले नाही

धर्मवीर आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त ठाण्यात लोकसेवेच्या भावनेतून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आनंद दिघेंना अभिवादन करण्यासाठी अनेक लोक शक्तिस्थळी येत असतात. धर्मवीर आनंद दिघेंच्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधला असताना त्यांनी काही आठवणी सांगितल्या.

First Published on: January 27, 2023 3:13 PM
Exit mobile version