आनंदीबाईंचा प्रवास प्रेक्षकांना भावला…

भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या खडतर प्रवासावर आधारीत आनंदी गोपाळ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आनंदीबाईचा हा पडद्यावरील प्रवास प्रेक्षकांना चांगलाच भावलाय

First Published on: February 16, 2019 5:33 PM
Exit mobile version