अनन्या पांडे वांद्रे येथील योगा क्लासमध्ये स्पॉट

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही वांद्रे येथील योगा क्लासमध्ये दिसली. यावेळी तिने पिंक कलरमध्ये सॅंडो विथ ट्रॅक पॅन्ट असे कपडे परिधान केल्याचे पाहायला मिळाले.

First Published on: February 2, 2023 6:59 PM
Exit mobile version