अनिल परब यांना दिलासा मिळाल्याने सेनेला फायदा?

परिवहन मंत्री अनिल परब यांना आरटीओ भ्रष्टाचार प्रकरणी क्लीन चिट मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, यामुळे शिवसेनेला आणि अनिल परब यांना दिला मिळालेला नाही. कारण दापोली येथील साई रिसॉर्ट आणि सचिन वाझेने केलेल्या गंभीर आरोपांच्या तपासाचं वादळ अजूनही परब आणि शिवसेनेच्या डोक्यावर घोंघावत आहे

First Published on: June 25, 2021 11:35 AM
Exit mobile version