अनिल परब म्हणतात, मनसेनं सेनेचे मुद्दे घेतले

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, त्याचवेळी शिवसेना नेते अनिल परब यांनी मनसेच्या नव्या झेंड्यावर आणि भूमिकेवर टीका केली आहे.

First Published on: January 23, 2020 5:35 PM
Exit mobile version