सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरु

भाजपाचे ज्येष्ठ नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांना एकेरी भाषेत बोलणे अशोभनीय आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली उंची तपासून घ्यावी. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडुन असं वक्तव्य अपेक्षित नाही. शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी अजित पवार यांच्याबद्दल जे वक्तव्य केले ते योग्य नाही, असं असेल तर जे आव्हान दिले ते तुमाने यांनी स्वीकारावे.

First Published on: June 7, 2023 9:16 PM
Exit mobile version