सामना वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीवर अनिल परब यांचे स्पष्टीकरण

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणारी रोजगार संबधित जाहिरात देण्यात आली आहे. यावरून विविध चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. “मात्र ही सरकारी जाहिरत असून सरकारच्या तिजोरीतून जाहिरातीसाठी पैसा खर्च होतो,” असं वक्तव्य शिवसेनेतील ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी केलंय

First Published on: November 3, 2022 2:16 PM
Exit mobile version