शिव शास्त्री बालबोआ या चित्रपटात काय आहे?

शिव शास्त्री बालबोआ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. हा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. शिव शास्त्री बालबोआ या चित्रपटासाठी अनुपम खेर, नीना गुप्ता, शरीब हाश्मी आणि नर्गिस फखरी यांनी या चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकतात निर्माण केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.

First Published on: February 2, 2023 4:41 PM
Exit mobile version