दिव्यांग असल्याने अरविंद प्रभूंना विमानात प्रवेश नाकारला

बाली येथे होऊ घातलेल्या पिकलबॉल स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभूंना विमानात प्रवेश नाकारण्यात आला आहे. दिव्यांग असल्याने व्हिएटजेट इंडिया एअर लाईन्सनं विमानात प्रवेश नाकारलाय.

First Published on: September 19, 2022 3:58 PM
Exit mobile version