आषाढी एकादशीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांची दिल्लीत पुजा

आषाढी एकादशीच्या निमित्ताने नवी दिल्ली येथील राम कृष्ण पुरम, विठ्ठल वाडी परिसरातील सुप्रसिद्ध विठ्ठल मंदिरात अनेक भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल – रखुमाईची महापूजा संपन्न झाली. माननीय मंत्रीमहोदयांनी सदर प्रसंगी वारकर्‍यांच्या साथीने विठुनामाचा जप केला आणि अवघे वातावरण भक्तीरसात नाहुन निघाले.

First Published on: July 12, 2019 2:33 PM
Exit mobile version